पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पन्ह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पन्ह   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उकडलेल्या कैरीच्या बलकात साखर, मीठ व पाणी घालून केलेले आंबटगोड पेय.

उदाहरणे : उन्हाळ्यात पन्ह प्यायल्यास ऊन बाधत नाही

समानार्थी : पन्हे

एक तरह का शर्बत जो आम, इमली आदि से बनता है।

मुझे पना पीना पसंद है।
पना, पन्ना, पानक, प्रपानक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पन्ह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. panh samanarthi shabd in Marathi.